डेव्हिड हेडली विरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल

December 8, 2009 12:33 PM0 commentsViews: 6

8 डिसेंबर 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडली विरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर हल्लात सहभागी असल्याचा आणि हल्ल्यासाठी अतिरेक्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसंच हल्ल्यादरम्यान 6 अमेरिकन नागरिकांची हत्या करण्यासाठी अतिरेक्यांना मदत केल्याचाही आरोप त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी डेव्हिड हेडली आणि तहावूर राणा याच्या विरोधातले महत्त्वाचे पुरावे एफबीआयने भारताच्या ताब्यात दिले आहेत.

close