पाकिस्तानी क्रिकेटपटू आपीएल मध्ये खेळणार

December 10, 2009 12:01 PM0 commentsViews: 4

10 डिसेंबर पाकिस्तानी क्रिकेटर्सचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना व्हिसा द्यायला परवानगी दिली आहे. पाकिस्तान टी-20 चे वर्ल्ड चॅम्पीयन आहेत. त्यामुळेच पाकिस्तान टीमच्या खेळाडूंशी करार करण्यासाठी IPLमधल्या अनेक टीम्स उत्सुक आहेत. पाकिस्तानचे कामरान अकमल, मीसबा-उल-हक, अब्दुल रझ्झाक, उमर गुल आणि सोहेल तन्वीर हे पाच खेळाडू याआधीच आयपीएलशी करारबद्ध आहेत. पण भारतासोबतचे राजकीय संबध बिघडल्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू IPLच्या दुसर्‍या हंगामातही खेळले नव्हते.

close