राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारी..!

August 2, 2015 8:15 PM0 commentsViews:

02 ऑगस्ट :  फ्रेंडशीप डे आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.  फ्रेंडशीप साजरा करण्यात विशेषतः तरुणाई सर्वात पुढे असते. पण पक्षांपलीकडली मैत्री जपण्यात आपली नेतेमंडळीही अजिबात मागे नाहीत बरं. पाहुयात राजकारण्यांच्या दोस्ती आणि दुनियादारीवरचा आयबीएन लोकमतचा हा विशेष वृत्तांत…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close