आणखी एक मृत्यूचा सापळा कोसळला (फोटो गॅलरी)

August 4, 2015 11:50 AM0 commentsViews:

04 ऑगस्ट : आठवडा उलटत नाही तोच आणखी एक मृत्यूचा सापळा कोसळून १२ जणांचा बळी गेलाय. ठाकुर्लीत इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ठाण्यात नाैपाडामध्ये इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे या दोन्हीही इमारती धोकादायक होत्या. पालिकेनं याबाबत रहिवाशांना नोटीसही बजावली होती. पण तरीही मृत्यूशी दोन हात करण्याचा प्रयत्न रहिवाशांच्या जीवावर बेतलाय. नेमकं या दुर्घटनेला कोण जबाबदार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close