अंमली पदार्थाचं उत्पादन करणार्‍यांना अटक

December 11, 2009 10:30 AM0 commentsViews: 6

11 डिसेंबर नाशिकमधल्या सिन्नर इथल्या MIDC परिसरात अंमली पदार्थाच उत्पादन करणारा कारखाना असल्याचं उघडकीस आलं आहे. ड्रग्ज अँड इंटरमिजिएट लीमिटेड असं या कारखान्याचं नाव आहे. यामध्ये 82 हजार 550 किलो इथे प्राईन नावाचं ड्रग जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी 3 जणांना अटकही करण्यात आली आहे. अमंली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिक विभागातली अशा प्रकारची ही पहिलीच आणि सर्वात मोठी कारवाई आहे.

close