मर्दानी खेळाला ‘इंग्लिश’ तडका

August 6, 2015 11:09 PM0 commentsViews:

06 ऑगस्ट :मर्दानी खेळ ही कोल्हापूरची शान. कोल्हापूरच्या मैदानी खेळावर आंतराष्ट्रीय गाणं तयार झालं. श्रीलंकन-तमिळ वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेल्या मातंगी माया अरुलप्रगासम या गायिकेनं हे गाणं तयार केलंय आणि ते सध्या ब्रिटनमध्ये जोरदार गाजतंय. आणि या गाण्याचं चित्रीकरण कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close