भूकंपाचे महाराष्ट्रभरात सौम्य धक्के

December 12, 2009 1:17 PM0 commentsViews: 1

12 डिसेंबर कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरण परिसरात होता. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि मुंबईपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अजूनपर्यंत कोणतंही नुकसान झालेलं नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या काही काळासाठी थांबवण्यात आल्या होत्या.

close