59 वी मिस वर्ल्ड : भारतीयांना पूजा चोप्राकडून अपेक्षा

December 12, 2009 1:19 PM0 commentsViews: 1

12 डिसेंबरमिस वर्ल्ड 2009 चा किताब कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. फेमिना मिस इंडिया 2009 चा मान मिळवणारी पुण्याची पूजा चोप्रा भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे होतेय. या स्पर्धेसाठी पूजाची फॅमेलीही जोहान्सबर्गमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या वेळेस मिस वर्ल्डची निवड करण्यासाठी बॉलीवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्राही ज्युरी असणार आहे. प्रियांकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिस वर्ल्डचा किताब पटकल्यानंतरच झाली होती. सगळ्याच भारतीयांच्या नजरा पूजा चोप्राकडे लागल्या आहेत.

close