टायगर वुडसचा काही काळसाठी गोल्फला बायबाय

December 12, 2009 1:33 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबरकरियर आणि फॅमिली रिलेशन्स मध्ये गोंधळलेल्या टायगर वुडसने गोल्फ खेळामधून अनिश्चित काळापर्यंत ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. आपलं लग्न वाचवण्यासाठी वुड्स आता गोल्फ सोडायला तयार झाला आहे. त्याने आपली दोन मुलं सॅम आणि चार्ली यांच्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समजतं. गोल्फपटू टायगर वुड्सचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतलाय.

close