ओडिशात फसवणुकीच्या आरोपाखाली सारथी बाबाला अटक

August 8, 2015 2:15 PM0 commentsViews:

SARATHI BABA08 ऑगस्ट : ओडिशातले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू सारथी बाबाला ओडिशा पोलिसांनी अटक केलीय. त्याच्या केंद्रपाडा इथंल्या आश्रमातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. अफरातफर, फसवणूक, गुन्हेगारी कटाचा त्याच्यावर आरोप आहे.

ओडिशातल्या केंद्रपाडा इथल्या आश्रममधून सारथी बाबाला पहाटे चार वाजता क्राईम ब्रँचनं अटक केली. आणि त्याची चौकशी केली. सारथी बाबाविरोधात वातावरण तापल्यानंतर त्याची क्राईम ब्रँचकडून चौकशी करण्याचे आदेश ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close