स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला अजित जोगींचा पाठींबा

December 14, 2009 10:28 AM0 commentsViews: 1

14 डिसेंबर छोटया राज्यांमुळे विकासाची गती अधिक असते असं मत अजित जोगी यांनी व्यक्त केलं आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाही अजित जोगी यांनी पाठींबा दर्शवला आहे. विदर्भाला स्वतंत्र विकास करण्यासाठी आवश्यक अशी सगळी संसधान आणि संपत्ती आहे. त्यामुळे विदर्भ वेगळा झाला तर त्याच्या विकासाची गती अधिक असेल असंही अजित जोगी यांनी म्हटलं आहे. तसंच नव्या छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्याची काँग्रेसची तयारी असल्याची माहिती छत्तासगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी दिली आहे.

close