पालघरजवळ विचित्र अपघात

August 10, 2015 3:16 PM0 commentsViews:

मुंबई-अहमदाबाद हायवेवर एक विचित्र अपघात घडलाय. पालघरजवळ हा अपघात झालाय. मुंबईकडे येणारा भरधाव ट्रक अचानक आपला मार्ग बदलून पुलावरून कोसळला. पण या अपघातातून एक चार चाकी आणि दुचाकी वाहन थोडक्यात बचावले. ट्रकचा चालक मात्र गंभीर जखमी झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close