‘म्हाडा’ची घर स्वस्त

December 14, 2009 1:09 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर म्हाडाच्या अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांमधील घरांसाठी केंद्र सरकारने 34 टक्के अनुदान जाहीर केलं आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेअंतर्गत पाच लाखांच्या एका घरासाठी साधारणपणे 1 लाख 64 हजारांचं अनुदान मिळणार आहे. म्हाडाच्या तीन हजार चारशे घरांसाठी एक जानेवारीपासून अर्ज विक्री होणार आहे. यंदा अर्जविक्री एचडीएफसी बँकेतर्फे न होता सारस्वत बँकेतर्फे केली जाणार आहे.

close