…आणि गाई माॅलमध्ये घुसल्या

August 11, 2015 4:04 PM0 commentsViews:

11 ऑगस्ट : आंदोलनासाठी कोण कुठली शक्कल लढवेल ते सांगता येत नाही, ब्रिटनमधल्या स्टॅफोर्ड शहरातल्या शेतकर्‍यांनी दुधाला जास्त दर मिळावा यासाठी चक्क तिथल्या सुपर मार्केटमध्ये गाईंसहीत मोर्चा काढला. सुपर मार्केट दुधाला योग्य भाव देत नाहीत, या भावमध्ये व्यवसाय तोट्यात जात असल्यानं, दुधाला दर वाढून द्यावा अशी मागणीही शेतकर्‍यांनी केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close