पुण्यात प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देणार

December 15, 2009 9:39 AM0 commentsViews: 7

15 डिसेंबर पुण्यात प्रत्येक घरात गॅसचं कनेक्शन दिलं जाईल तसेच गॅस सिलिंडर घेताना इतर वस्तू घेणं बंधनकारक नसेल अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याबाबत ग्राहकांना माहिती देणारे फलक दुकानदारांनी लावणं बंधनकारक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुणे रॉकेलमुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचा पाठपुरावा राज्य सरकारलाच करायचा आहे.

close