बाळासाहेब ठाकरे यांची सुरक्षा वाढवली

December 15, 2009 9:41 AM0 commentsViews: 4

15 डिसेंबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हिड हेडली याच्या हिटलिस्टवर बॉलीवूड स्टार्स आहेत अशी माहिती मिळली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा इरादा होता, अशी माहिती एफबीआयने फाईल केलेल्या चार्जशीटमध्ये पुढे आली आहे.

close