वृक्षतोडी विरोधात मनसेचं आंदोलन

December 18, 2009 10:57 AM0 commentsViews: 3

18 डिसेंबर वृक्षतोडीची समस्या सगळ्यात शहरात गंभीर बनली आहे. त्याविरोधात नाशिकमध्ये मनसेने शुक्रवारी अनोखं आंदोलन केलं. मनसेच्या पर्यावरण कक्षाने शहरातल्या तोडलेल्या वृक्षांचं श्राद्ध घातलं. शहरातल्या वृक्षतोडीविरोधात हे प्रतिकात्मक आंदोलन केलं गेलं. नाशिकच्या शाळांमधले विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी वृक्षतोडी विरोधात संदेश देणारे फलक झाडांना चिकटवले.

close