भाजपात बदलाचे वारे

December 18, 2009 1:24 PM0 commentsViews: 5

18 डिसेंबर भारतीय जनता पक्षात बदलांना सुरुवात झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. 2004 पासून ते या पदावर होते. त्यांच्या जागी सुषमा स्वराज या नव्या विरोधी पक्षनेत्या झाल्या. पक्षाने शुक्रवारी आपल्या घटनेतही दुरुस्ती केली. त्यानुसार लालकृष्ण अडवाणी भाजपच्या संसदीय दलाचे अध्यक्ष असतील.

close