गुगलकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

August 15, 2015 9:25 AM0 commentsViews:

google doodle

15 ऑगस्ट : देशभरात 69 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना महाजालातील लोकप्रीय सर्ज इंजिन गुगलनेही भारतीयांना डुडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक खास गुगलने खास डुडल तयार केलं आहे. या डुडलमधून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची ठरलेली महात्मा गांधीजींची दांडी यात्रा दाखवली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close