कोल्हापूरला तीन दिवस पाणीपुरवठा बंद

December 19, 2009 9:47 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर आयसोलेशन हॉस्पिटलजवळ 11 मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी कोल्हापुरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 21 ते 23 डिसेंबर या दरम्यान शहर तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा बंद राहील. याशिवाय शिंगणापूर पाणी योजनेला बालिंगा इथल्या उपसा केंद्राजवळ गळती लागल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार आहे.

close