कोपनहेगन परिषदेत जलवायू परिवर्तनावर 4 प्रमुख देशांची सहमती

December 19, 2009 9:55 AM0 commentsViews: 3

19 डिसेंबर कोपनहेगन परिषदेत जलवायू परिवर्तनावर चार प्रमुख देशांनी सहमती दर्शवली आहे. भारत, अमेरिका, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांत ही सहमती झाली आहे. कोपनहेगनमधल्या हवामान बदलाच्या परिषदेत शुक्रवारी तीव्र मतभेद झाले होते. प्रगत देश आणि विकसनशील देशांत फूट पडली होती. विकसनशील देशांनी वेगळी बैठक घेतली. त्यात भारत, ब्राझिल, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश सहभागी झाले होते.

close