मुख्यमंत्र्यांसमोरच प्रकल्पग्रस्तांचा गोंधळ

December 21, 2009 10:13 AM0 commentsViews: 1

21 डिसेंबर नागपुरात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमात प्रकल्पग्रस्तांनी गोंधळ घातला. मिहान प्रकल्पाच्या इमारतींचं उद्घाटन करायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी हा गोंधळ झाला. मिहान प्रकल्पाच्या दूरभाष केंद्र इमारत आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र इमारतीचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर भाषण सुरू असताना प्रकल्पग्रस्तांनी गोंधळ घातला. या प्रकरणी दोन लोकांना अटक करण्यात आली.

close