लोकसभेतील भाजपच्या उपनेतेपदी गोपीनाथ मुंडे यांची निवड

December 21, 2009 10:20 AM0 commentsViews: 141

21 डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांची लोकसभेतील भाजपच्या उपनेतेपदी निवड झाली आहे. नुकतेच भाजपमध्ये मोठे फेरबदल झालेत. लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी सुषमा स्वराज यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेलं उपनेतेपद रिक्त झालं होतं. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं नाव या पदासाठी चर्चेत होतं. सोमवारी अखेर त्या पदावर गोपीनाथ मुंडेंची वर्णी लागली.

close