अंधेरीत स्वाभिमानचा पाण्यासाठी मोर्चा

December 22, 2009 1:40 PM0 commentsViews: 1

22 डिसेंबर स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बीएमसीच्या असिस्टंट इंजिनीअरला काळं फासून धक्काबुक्की केली. अंधेरी परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने बीएमसी वॉर्ड ऑफिसवर स्वाभिमान संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी इंजिनीअरला धक्काबुक्की आणि काळं फासल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

close