उज्ज्वल निकम यांनी आक्षेपार्ह विधान केलं नाही -गृहमंत्री

December 22, 2009 1:44 PM0 commentsViews: 4

22 डिसेंबर उज्ज्वल निकम यांना सरकारने क्लीन चिट दिली आहे. निकम यांनी कोणतंही आक्षेपार्ह विधान केलं नाही असं आर.आर. पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. निकम यांनी आपल्यावर एक बड्या केंद्रीय मंत्र्याने 26/11 च्या खटल्यासाठी दबाव टाकल्याचं म्हटलं होतं. निकम यांनी केलेल्या या विधानाची चौकशी करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली होती.

close