भयानक अपघात सीसीटीव्हीत कैद

August 20, 2015 6:34 PM0 commentsViews:

20 ऑगस्ट : दिल्लीजवळच्या नोएडातल्या एक्स्प्रेस वे मृत्यूचा सापळा बनलाय. तीन वर्षांपूर्वी हा एक्स्प्रेसवे सुरू झाला आणि गेल्या तीन वर्षांत या एक्स्प्रेस वेवर तब्बल 300 जणांचे बळी गेलेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या अपघाताची भयानक घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आलीये. सुरक्षेचे पुरेसे उपाय न केल्याने या एक्स्प्रेसवेवर सतत अपघात होत असतात. पण, त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही.noida accident

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close