‘मैं सिग्नल दुंगा…’,ऐका फिक्सरबाजाचं कॉल रेकॉर्डिंग !

August 20, 2015 6:50 PM0 commentsViews:

20 ऑगस्ट : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुरावा म्हणून गोळा केलेल्या काही संभाषणांचं रेकॉर्डिंग सीएनएन-आयबीएनच्या हाती लागलं आहे. यामध्ये एस. श्रीसंत, अजित चंडेलिया आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंचं बुकींशी झालेलं कथित संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे.

ipl_ajit_and_ankit_fixingअजित चंडेलिया आणि अमित सिंह यांच्या संभाषणाच्या टेपमध्ये दोघे जण फिक्सिंग कसं करायचं हे बोलत आहे. 05 मे 2013 रोजी यांच्यातला हा संवाद आहे. मात्र, कायद्यातल्या त्रुटींकडे बोट दाखवून दिल्ली न्यायालयानं या तिन्ही खेळाडूंना दोषमुक्त ठरवलं आहे. पण त्यांच्या या फिक्सिंगचा पुरावा तसाच आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close