अंधेरीतील बीएमसीचे कर्मचारी संपावर

December 23, 2009 11:38 AM0 commentsViews: 1

23 डिसेंबरअंधेरी विभागातील बीएमसीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. मंगळवारी स्वाभिमान संघटनेने अंधेरीच्या बीएमसी ऑफिसमधल्या अधिकार्‍याच्या तोंडाला काळं फासलं होतं. त्याविरोधात अंधेरीच्या बीएमसीचे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. कारवाई झाली नाही तर मुंबईतील सर्व बीएमसी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.

close