आमिरचा मोठेपणा, जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली 11 लाखांची मदत

August 22, 2015 5:34 PM0 commentsViews:

amir meet cm22 ऑगस्ट : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सामाजिक क्षेत्रातही ‘आमिर’च ठरलाय. आमिरने राज्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी अकरा लाखांचा निधी दिलाय. आमिरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी 11 लाखांचा चेक सुपूर्द केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमिर खानच्या मदतनिधीबद्दल ट्विटरवर ‘थँक्यू आमिर खान’ असं म्हणत आभार मानले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close