पाकमध्ये या सिनेमांवरही होती बंदी

August 22, 2015 8:55 PM0 commentsViews:

पाकिस्तानमध्ये ‘फॅण्टम’ या सिनेमावर बंदी घालण्यात आली. पण या अगोदरही अनेक सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती. ते म्हणजे बंगिस्तान (2015),एजेंट विनोद (2012),हैदर (2014),भाग मिल्खा भाग (2013), रांझणा (2013),एक था टाइगर (2012),लाहौर (2012),तेरे बिन लादेन (2010),खिलाडी 786 (2012),डेव्हिड (2013) या सिनेमांवर देखील बंदी घालण्यात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close