कॅनॉलची भिंत कोसळून हजारो एकर शेती पाण्याखाली

December 24, 2009 1:44 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर नागपूर जिल्ह्यातल्या मौदा इथून भंडार्‍याला जाणार्‍या पेंच कॅनॉलची भिंत खचलेली कोसळून हजारो एकर शेतजमिनीवर पाणी घुसलंय. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पाणी घुसल्यामुळे अठराशे एकर शेतात पाणी घुसलंय. याचा फटका 900 शेतकर्‍यांना बसला आहे. अनेक शेतांमधले धान्याचं पीक वाहून गेलं आहे. कमकूवत बांधकामामुळेच भीत कोसळ्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

close