कांदा व्यापारी जाणीवपूर्वक भाववाढ करत आहेत का?

August 25, 2015 1:26 PM1 commentViews:

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Prasad Korgaonkar

    बड्या व्यापार्यांनी गेली अनेक वर्षे हि कांद्याच्या भाववाढीची रणनीती बनविलेली आहे. साधारण तीन महिने हि भाव वाढ टिकविल्या नंतर सरकार जागे होते व साठेबाजांनी पैसा कमविल्यावर व जिकडे पैसा पोहचायचा आहे तिकडे पैसा पोचल्यावर परदेशातून कांद्याची आयात करण्यात येते.! गेली अनेक वर्षे हे चक्र चाललेले आहे. त्यामुळे कांदा हा एक अर्थशास्त्रीय संशोधनाचा विषय बनलेला आहे. ह्या कांद्यामध्ये कुणाकुणाचे हात बरबटलेले आहेत हे जाहीर झाल्यास नक्कीच लोकाचे डोळे खाडकन उघडतील ! व हे जगजाहीर झालेच पाहिजे कारण या कांद्यामध्ये मोठे अर्थकारण दडलेले असणार हे निश्चित आहे.

close