‘अच्छे दिन ही घोषणा भाजपची नाहीच’

August 25, 2015 10:54 PM0 commentsViews:

25 ऑगस्ट : भाजपाने ‘अच्छे दिन’चे आश्वासन कधी दिलेच नव्हते असे धक्कादायक विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं आहे. तसंच ज्या लोकांना अच्छे दिन दिसत नाही त्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर त्यांना ‘अच्छे दिन’ दिसतील असा सल्लाही नरेंद्रसिंह तोमर यांनी यावेळी दिला.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीपूवच् भाजपने ‘अच्छे दिन’ येणार अशा जोरदार जाहीराती केल्या. पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर भाजपला या जाहीरातींचा विसर पडला असल्याचे समजते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close