ताब्यात घेतलेल्या हार्दिक पटेल यांना पोलिसांनी सोडलं

August 25, 2015 11:07 PM0 commentsViews:

767687119-Hardik-Patel2_6

25 ऑगस्ट : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं. पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्जवर देखील केला होता.
आज झालेल्या रॅलीमध्ये 2017 मध्ये भाजप सरकार येणार नाही असा इशारा पटेल यांनी दिला होता. जोपर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल प्रस्ताव घेऊन येत नाहीत तोपर्यंत आपण आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close