‘पीडितांना मदत द्यावी’

August 26, 2015 3:37 PM0 commentsViews:

26 ऑगस्ट :  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या 3 दिवसांच्या जम्मू कश्मीरच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी जम्मूतल्या बालाकोट इथल्या गावकर्‍यांची भेट घेतली. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या परिवारांची त्यांनी भेट घेतली. या पीडितांना सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी राहुल गांधींनी यावेळी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close