एसटीच्या भरती प्रक्रियेत बदल

December 25, 2009 12:06 PM0 commentsViews: 3

25 डिसेंबर राज्यातली एस. टी. ची सरळ भरती स्थगित करण्यात आली आहे. एसटीत सुमारे 17 हजार ड्रायव्हर, कंडक्टर आणि टेक्निशियन्सची सरळ भरती होणार होती. पण आता ही भरती लेखी परीक्षा घेऊन होणार आहे. त्याचबरोबर या भरतीत खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. या भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी राज्यभर घेतली जाणार आहे. भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याच परिवहन मंत्र्यांनी सांगितलं.

close