प्रवीण महाजनवरील उपचाराच्या खर्चाची चौकशी गृहमंत्रालय करणार

December 25, 2009 1:27 PM0 commentsViews: 1

25 डिसेंबर प्रवीण महाजनवरच्या उपचाराचा खर्च उचलण्याबाबत राज्य सरकार विचार करेल असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितलं आहे. याबाबतचा अर्ज गृहमंत्रालयाकडे आला असून राज्य सरकार सर्व बाबी तपासून निर्णय घेईल, असंही ते म्हणाले. प्रवीण महाजन यांच्यावर सध्या ठाण्यातला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 14 दिवसांपासून ते कोमात आहेत. पॅरोलवर असताना अचानक चक्कर आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखलं करण्यात आलं होतं.

close