वेगाचा बादशाह जेव्हा ‘पडतो’

August 28, 2015 3:27 PM0 commentsViews:

वेगाचा बादशाह उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्ण धाव घेतली. जागतिक ऍथलिट चॅम्पियनशीपमध्ये बोल्टने 200 मीटर स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर बोल्टसोबत एक छोटासा अपघात झाला आणि तो खाली पडला. त्याचं झालं असं की, बोल्टला कॅमेर्‍यात टीपणारा कॅमेरामॅन त्याच्या पाठीमागून येत होता त्यावेळी त्याचा त्याचा तोल गेला आणि तो बोल्टवर जाऊन धडकला. त्यामुळे बोल्ट खाली कोसळला. (साैजन्य गैटी )

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close