विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं लातूरमध्ये दहन

December 26, 2009 1:11 PM0 commentsViews: 17

26 डिसेंबर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे आमदारपुत्र अमित देशमुख यांच्या पुतळ्यांचं लातूरमध्ये दहन करण्यात आलं. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत दिलेलं आश्‍वासन न पाळल्याने त्यांचे पुतळे जाळण्यात आले. लातूरमधल्या गंदगोलाईत अतिक्रमण हटवण्यात आलेल्या दुकानदारांनी देशमुख पितापुत्राविरोधात निदर्शनं करत पुतळ्याचं दहन केलं.

close