सोलापुरमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार

December 28, 2009 10:03 AM0 commentsViews: 2

28 डिसेंबर सोलापुरातल्या किल्लाबागेत एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यत आला. रविवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली. या प्रकरणात फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. दुपारी ही मुलगी आणि तिचा प्रियकर या बगिच्यात फिरायला आले असताना हा प्रकार घडला. सोलापुरमध्ये शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत गजबजलेला भाग आहे. मुलीच्या घरच्यांना जेव्हा ही बाब कळली तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. सोलापूर शहरातली सामूहिक बलात्काराची ही पहिलीच घटना आहे.

close