प्रत्येक तक्रार होणार एफआयआर – केंद्रीय गृहमंत्रालयाचा अध्यादेश

December 28, 2009 12:54 PM0 commentsViews: 1

28 डिसेंबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली कोणतीही तक्रार FIR म्हणून दाखल करून घेण्यात यावी, असा अध्यादेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना जारी केला आहे. FIR दाखल झाली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक त्याला जबाबदार असेल असंही या अध्यादेशात म्हटलं आहे. रुचिका गिर्‍होत्रा प्रकरणानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे. या अध्यादेशामुळे क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजेच सीआरपीसीमध्ये मोठे बदल होणार आहेत.

close