स्वतंत्र विदर्भासाठी भाजपाचा पाठींबा

December 29, 2009 8:42 AM0 commentsViews:

29 डिसेंबर वेगळ्या विदर्भाला भाजपचं समर्थन असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूरमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवरून आंध्र प्रदेशमध्ये आंदोलन सुरु झाल्यानंतर वेगळ्या विदर्भाची मागणीही जोर धरू लागली आहे.

close