प्रीपेड मिटरचा महावितरणचा प्रस्ताव

December 29, 2009 9:04 AM0 commentsViews: 1

29 डिसेंबर प्रीपेड मीटर बसवण्याची महावितरणने नवी योजना आखली आहे. तसा प्रस्ताव महावितरणने एमईआरसीकडे पाठवला आहे. प्रायोगिक तत्वावर नवी मुंबई, पुणे या ठिकाणी हे मीटर बसवण्यात येणार आहेत. सुरुवातीला महावितरणच्या कर्मचार्‍यांच्या कॉलनीमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात एमईआरसी 7 तारखेला निर्णय देण्याची शक्यता आहे.

close