पुण्यात भंगाराच्या दुकानात स्फोट, 1 ठार

September 1, 2015 8:34 PM0 commentsViews:

kondhava kataraj01 सप्टेंबर : पुण्यातल्या कोंढवा-कात्रज रस्त्यावरच्या एका भंगाराच्या दुकानात आज (मंगळवारी) भीषण स्फोट झाला. या स्फोटात निजामुद्दीन चौधरी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इस्माइल चौधरी नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. बीडफोरेन्सिक विभागाच्या मदतीने स्फोटाच्या ठिकाणी तपास करण्यात येत आहे. स्फोट नेमक्याकोणत्या वस्तूचा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close