बुलेटफ्रुफ जॅकेटला मर्यादा – आर. आर. पाटील

December 29, 2009 2:40 PM0 commentsViews: 2

29 डिसेंबर जवळून गोळी मारल्यानंतर बचाव करता येईल, असं बुलेटप्रुफ जॅकेटच मार्केटमध्ये अस्तित्वात नाहीत, असं आर. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जिथून खरेदी करतात, तिथूनच बुलेटप्रुफ जॅकेटस् खरेदी करण्याची विनंती केंद्राला करणार असल्याचंही ते म्हणाले. शहीद हेमंत करकरेंच्या जॅकेटवरून पोलीस दलाभोवती सध्या संशयाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरच गृहमंत्री आर. आर. पाटील एक नवीनच माहीती दिली आहे.

close