‘वन रँक वन पेन्शन’वर येत्या दोन दिवसांत निर्णयाची शक्यता

September 4, 2015 4:09 PM0 commentsViews:

one rank one204 सप्टेंबर : वन रँक वन पेन्शन योजनेवरून माजी सैनिक आणि सरकारमध्ये अजूनही एकमत होत नाहीये. पण आता 48 तासांमध्ये तोडगा निघेल असं सरकारमधली सूत्रांनी सांगितलंय.

वन रँक वन पेन्शन लागू झाल्यावर माजी सैनिकांच्या पेन्शनचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला होता. पण हा आढावा दर 2 वर्षांनी घेण्यात यावा अशी माजी सैनिकांची मागणी आहे. यासंदर्भात आंदोलन करणार्‍या सैनिकांचे प्रतिनिधी मेजर जनरल सतबीर सिंग यांनी काल सैन्यप्रमुखांची भेट घेतली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close