चिराग पटेल मृत्यू प्रकरण : शिक्षकांना अटक आणि जामीन

December 30, 2009 1:03 PM0 commentsViews: 3

30 डिसेंबर चिराग पटेल याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तीन शिक्षिकांना अटक केली. त्यानंतर त्यांना वडगाव मावळ कोर्टात हजर करण्यात आलं. त्यंाना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोपरखैरणे इथल्या जिजामाता शाळेची सहल पुण्याच्या देहूरोड परिसरात गेली होती. त्यावेळी इथल्या सेंटॉर हॉटेलच्या वॉटर फिल्ट्रेशन प्लँटच्या टाकीत चिराग पटेल या अकरा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. चिरागचा मृत्यू बुडून झाल्याचं त्याच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरुन स्पष्ट झालंय.

close