अंदमानमध्ये सारस्वतांचा मेळा

September 5, 2015 8:20 PM0 commentsViews:

05 सप्टेंबर : अंदमानमध्ये आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. त्यापूर्वी आज सकाळी ग्रंथदिंडीला काढण्यात आली. सेल्युलर जेल ते पोर्टब्लेअरमधल्या महाराष्ट्र मंडळपर्यंत
ग्रंथदिंडी काढण्यात आली. अनेक मान्यवर, साहित्यिक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close