रुचिका आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत खेद – पी. चिदंबरम

December 31, 2009 11:54 AM0 commentsViews: 3

31 डिसेंबर रुचिका आत्महत्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहिल्यांदा जाहीर भूमिका मांडली. ही केस ज्या पद्धतीने हाताळली गेली त्याबद्दल पी. चिदंबरम यांनी खेद व्यक्त केला. रुचिकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी रुचिकाच्या कुटुंबीयांनी राठोडविरोधात नवीन FIR दाखल केली. तर त्यासाठी आवश्यक ती मदत करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम यांनी सरत्या वर्षाचा आढावा घेतला.

close