सिद्धिविनायकाला साकडं घालून नवं वर्षाची सुरुवात

January 1, 2010 8:52 AM0 commentsViews: 1

1 जानेवारी नवं वर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावो असं साकडं मुंबईतल्या सिद्धिविनायकाला घालण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली आहे. त्यासाठी पहिल्याच दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबलचक रांगा लावल्या. मुख्य गाभार्‍यात जाण्यासाठी आणि मुखदर्शनासाठी पहाटेपासून स्वतंत्र रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

close